Business Listing Process - Saumitra
Saumitra Logo
त्वरित संपर्क
📞 +91 7710086492
ईमेल संपर्क
📧 support@vijayshreeinfotech.in

Customer Registration

नमस्ते ग्राहक मित्रांनो!

सौमित्र सोबत ग्राहक मित्र म्हणून नोंदणी करण्याची इच्छा व्यक्त केल्याबद्दल आम्ही आपले मनःपूर्वक आभार मानतो.

Saumitra (Website & Application) वर ग्राहक म्हणून आपले नाव नोंदणी करण्यापूर्वी, आम्ही (VICSPL) कंपनीच्या वतीने याबाबत सविस्तर स्पष्टीकरण देत आहोत.

(VICSPL)  कंपनीची संकल्पना ही मुख्यतः ग्राहक-केंद्रित आहे. ग्राहकांचे हित हेच सर्वांच्या फायद्याचे असल्याचे आम्ही मानतो. त्यामुळे ग्राहकांनी (VICSPL) कंपनीच्या नियम व अटी यांची माहिती घेणे अत्यावश्यक आहे.

saumitra.in ही (Website / Application) Vijayshree Infotech Consultancy Services Pvt. Ltd. या कंपनीचे अधिकृत   Official Brand Name आहे. आम्ही एक Trusted Professional Registered Company आहोत.

कंपनीच्या (Management & Development Team) यांनी सर्व सुरक्षित मानकांचे तंतोतंत पालन करून App विकसित केले आहे. त्यामुळे ते वापरण्यासाठी 100% सुरक्षित आहे याची आम्ही खात्री देतो. Customer Data & Privacy सुरक्षित ठेवण्याला आम्ही सर्वाधिक प्राधान्य देतो, त्यामुळे आपण निःसंकोचपणे App डाउनलोड करू शकता.

(VICSPL) कंपनीचा प्रामाणिक उद्देश Saumitra App च्या माध्यमातून  – उद्योजक आणि ग्राहक यांचा एकनिष्ठ व मजबूत महासंघ निर्माण करणे हा आहे.

  • स्थानिक व्यवसायांना सपोर्ट करा आणि विश्वासाने खरेदी करा — Saumitra App तुमच्या सेवेत.
  • महागाईतही बचत करा! आपल्या जवळच्या व्यावसायिकांकडून योग्य किंमतीची माहिती मिळवण्यासाठी Saumitra App आत्ताच Download करा.
  • विविध श्रेणीतील विश्वसनीय व्यवसायांची माहिती, रिव्ह्यू, ऑफर्स आणि सेवा — हे सर्व एकाच Saumitra App मध्ये उपलब्ध.
  • स्मार्ट ग्राहकांची पहिली निवड — “Saumitra App”.
आत्ता एकच निर्णय — Open App
Back to home page
i